तूच माझा

हर रंगात तू
हर एका शब्दात तू
माझ्या हृदयात तू

कधी कसं कधी घडलं ते कळेना
कधी कसं सगळं दूर गेलं ते कळेना
फक्त मला एवढेच माहित आहे की
तूच माझा फक्त तूच माझा

एका क्षणात तू कधी गेला
एका क्षणात तू कधी रुसला
एका शब्दात तू काहीच नाही बोलला
कशाला तुम्हाला परका केलं पण तू माझा
आणि तू आयुष्यभर माझाच

डोळ्यातले अश्रू कधी थांबेना
तुझ्याच मागे कसे पळून आले
सगळीकडे तू मलाच दिसला
सगळीकडे मी तुलाच शोधले
कधी कळलं नाही की तू माझ्यातच होता
कारण तूच माझा तूचमाझा आणि
आयुष्यभर तू माझा

Comments

Popular posts from this blog

याद

हम