आठवण
कुणाची तरी वाट पाहणं
ही वेड्या मनाची आशा
पण मनात आठवणी मात्र तुझ्या
कधी उदास चेहरा अश्रू वर सावलीसारखा पडतो
जेव्हा कुणाचा तरी दूर होण्याचा आभास होतो
अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात
त्यांच्या आठवणी मात्र हृदयात जळतात
कारण मनात आठवणी मात्र कोरड्याच राहतात
आधी पावले चालू लागतात
पण पुन्हा त्याच कारण असलेल्या कोरड्या आठवणींच्या
पांघरून सारखं पसरता
तर कधी हसता हसता
डोळी अश्रू घसरून पडतात
तू नाही आलास तरी चालेल
बिझी होण्याचं सॉंग केलस तरी चालेल
तुझ्याकडे माझ्याशी बोलायला वेळ नाही तरी चालेलतु
पण जेव्हा आठवणी विसरायला सांगणार
तेव्हा सुद्धा तुझ्या आठवणी माझ्या सोबत राहणार

Comments
Post a Comment